शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ताची नोंदणी फी माफ़; शासनाचा मोठा निर्णय?
शेत जमिनीच्या वाटणीनंतर नोंदणी दस्तासाठी आकारण्यात येणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. चालू घडीला नोंदणी फी ही शेती त्याचबरोबर बिगरशेती मिळकतीसाठी सारखीच आहे. ती एकूण मूल्याच्या 1 टक्केपर्यंत म्हणजेच कमाल 30,000/- रुपये आकारण्यात येत होती. परंतु शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क मात्र नाममात्र म्हणजे 100 रुपये असूनही नोंदणी …
शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ताची नोंदणी फी माफ़; शासनाचा मोठा निर्णय? Read More »




