सातबाऱ्यावरती ‘या’ शब्दाचा उल्लेख असणे बंधनकारक! नाही तर जमीन जप्त होऊ शकते?
जमीन खरेदी ही आयुष्यामध्ये एक फारच महत्त्वाची त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणूक असते. कोणतीही जमीन म्हणजेच शेती अथवा बिगर शेती जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेत असाल तर फक्त स्थान, किंमत किंवा दलालाच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवू नका. कधी कधी हे धोकादायक ठरते. अनेक वेळा भावी मालक जमीन खरेदीच्या कागदपत्रांकडे पुरेसे लक्ष नाही देत व त्यामुळे तो आर्थिक …
सातबाऱ्यावरती ‘या’ शब्दाचा उल्लेख असणे बंधनकारक! नाही तर जमीन जप्त होऊ शकते? Read More »




