पुरंदर विमानतळासाठीच्या जमीन मोजणीस सुरुवात?
शेतकऱ्यांनी पुरंदर विमानतळासाठीच्या जमीन मोजणीस संमती दिल्यानंतर आता पुढील मोजणीच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून(ता.26) सुरुवात करण्यात आलेली आहे. पहिल्याच दिवशी तालुक्यातील मुंजवडी, खानवडी, एखतपूर या तीन गावांमधील सुमारे पन्नास हेक्टर जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झालेली आहे. सातही गावांतील मोजणीसाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व ही प्रक्रिया पुढील 25 दिवस चालणार आहे. मोजणी प्रक्रिया करत …




