कामाची माहिती

आधार कार्डमधील बदलांसाठी आता ‘ही’ कागदपत्रे आवश्यक?

आधार कार्ड हे आता एक महत्त्वपूर्ण दस्तवेज मानले जात आहे. म्हणजेच एक प्रकारे आधार कार्ड हा ओळखीचा पुरावाच ठरला आहे. अनेक कार्यालयीन कामांसाठी त्याचबरोबर सरकारी कामांसाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. आधार कार्ड बाबतीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय यूआयडीएआयने घेतलेला आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रे अनिवार्य …

आधार कार्डमधील बदलांसाठी आता ‘ही’ कागदपत्रे आवश्यक? Read More »

शेतकऱ्यांनो आता फक्त ‘हा’ ओळख क्रमांक सांगितला की लगेच मिळणार अर्जाला मंजुरी?

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ हा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून मिळत असतो. अ‍ॅग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकाच्या मा ध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती अर्ज करताना जमा होत असते. यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी यापुढे सातबारा व 8 अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे निर्देश कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्यामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. राज्यातील काही तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांनी हे उतारे …

शेतकऱ्यांनो आता फक्त ‘हा’ ओळख क्रमांक सांगितला की लगेच मिळणार अर्जाला मंजुरी? Read More »

तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याचा फायदा कोणाला होणार?

शासनाच्या माध्यमातून बुधवारी बागायत जमीनीचे 10 गुंठे व जिरायत जमिनीचे 20 गुंठ्याच्या खालील क्षेत्राची खरेदी, विक्रीच्या व्यवहारांवरती बंदीचा कायदा रद्द करण्यात आल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या एक, दोन, तीन गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी विक्री कायदेशीररित्या होणार आहे. याच्या अंमलबजावणीची कार्यप्रणाली पुढील पंधरा दिवसांमध्ये जिल्हा पातळीवर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. महसूल …

तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याचा फायदा कोणाला होणार? Read More »

विधानसभेतील लक्षवेधी घोषणा!

आज आपण सदर लेखातून विधानसभेमधील लक्षवेधी घोषणाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. नोट– महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.