पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार?
राज्य शासनाने पुरंदर विमानतळासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या 10 टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रोख रक्कम म्हणून सध्याच्या दराच्या चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध संपून …
पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार? Read More »