शेतकरी योजना

तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी 26 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार

राज्यामधील खरीप-2024 हंगामासाठी तलाठ्याच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी ही 26 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती मिळालेली आहे. या यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टला सुरू झालेली होती व त्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती. परंतु राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी करता आली नाही. त्यामुळे या नोंदी …

तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी 26 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार Read More »

नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेच्या हप्त्याचे वितरण एकाच दिवशी होणार!

पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या योजनांचे ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील 18 वा व 5 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10  वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील होणाऱ्या निधी वितरण समारंभामध्ये केले जाणार आहे. या समारंभासाठी राज्यातील सी. पी. राधाकृष्णन, …

नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेच्या हप्त्याचे वितरण एकाच दिवशी होणार! Read More »

कापूस व सोयाबीन अनुदान जमा, जर मिळाले नसेल तर लवकर करा हे काम.  

कापूस व सोयाबीन अनुदान हे आत्तापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी  पाच हजार रुपये प्रमाणे जमा झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे, चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया. कापूस व सोयाबीन अनुदान योजनेतून सरकारद्वारे 49 …

कापूस व सोयाबीन अनुदान जमा, जर मिळाले नसेल तर लवकर करा हे काम.   Read More »

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या चालू वीज बिलाच्या पहिल्या हप्त्याचा सरकारद्वारे भरणा.

सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 25 जुलै 2024 रोजी GR देखील काढण्यात आलेला होता. या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी 7.5 एचपी म्हणजेच अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा फायदा हा 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही योजना एप्रिल 2024 …

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या चालू वीज बिलाच्या पहिल्या हप्त्याचा सरकारद्वारे भरणा. Read More »