शेतकरी योजना

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जिल्ह्यानुसार ऑनलाईन डाऊनलोड करा.

राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियान– प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून सौर पंपांची योजना सुरू आहे, यासाठी केंद्र शासनाकडून सोलर लाभार्थी यादी ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेली आहे. चला तर मग याबद्दलची माहिती सदर लेखातून जाणून घेऊया. या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी 3 एच.पी., 5 एच. पी., व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषी …

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जिल्ह्यानुसार ऑनलाईन डाऊनलोड करा. Read More »

रब्बी पिक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया.

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी फक्त एक रुपयांत रब्बी पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 15 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून रब्बी हंगामात पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे आवश्यक आहे. रब्बी पीक विमा योजना- रब्बी हंगामातही प्रति अर्ज एका रुपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना …

रब्बी पिक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया. Read More »

कांदा आयात शुल्क बांगलादेशने हटवले!

आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. अखेर बांगलादेशने कांदा आयात शुल्क हटवले आहे. परंतु हा निर्णय फक्त पुढील दोन महिन्यांसाठी घेण्यात आलेला आहे असे पत्रकारवरून दिसून येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून बांगलादेशने कांदा आयात शुल्क लावले होते. त्यामुळे भारतीय कांदा निर्यात होत नव्हता. शिवाय बाजारभाव देखील मिळत नव्हता. …

कांदा आयात शुल्क बांगलादेशने हटवले! Read More »

मल्चिंग पेपर अनुदान योजना 2024

मल्चिंग पेपर अनुदान योजना ही राष्ट्रीय फलोत्पादन यांच्या माध्यमातून राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून फळझाडे व पालेभाज्या पिकांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारे अनुदान दिले जाते. पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाते. तसेच पिकांमध्ये तणाची वाढ देखील कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांची व पालेभाज्यांची पिके …

मल्चिंग पेपर अनुदान योजना 2024 Read More »