सोलर पंप योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती तपासा, तसेच पेमेंट झालेले आहे की नाही हे कसे समजेल?
शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून पेमेंट भरणा करण्यासाठी मेसेज येत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी या अगोदरच पैसे भरलेले आहेत व ते पुढील प्रोसेसनुसार पात्र सुद्धा झालेले आहेत. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले नाहीत, ते लाभार्थी अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात. सदर लेखांमध्ये अर्जाची ऑनलाईन स्थिती पाहण्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे …