शेतकरी योजना

मल्चिंग पेपर अनुदान योजना माहिती 2023

शेतकऱ्यांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना नेहमीच  राबविण्यात येत असतात. त्यापैकीच एक आहे ‘मल्चिंग पेपर अनुदान योजना’. आज आपण सदर लेखातून या योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. शासनाने फळबागा व भाजीपाला यासाठी मल्चिंग पेपर अनुदान योजना सुरू केली आहे.ही योजना कृषी विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.    या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. या योजनेच्या …

मल्चिंग पेपर अनुदान योजना माहिती 2023 Read More »

कांदा चाळ अनुदान योजना 2023; अर्ज सुरू

सदर योजनेची माहिती–      कांदा हा कमी कालावधीत येणारे पीक आहे; परंतु कधी कधी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला भावच मिळत नाही. रब्बी हंगामातील कांदा हा साठवून ठेवता येतो. परंतु काही वेळेस कमी बाजारभावातही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे तो त्यांना बाजारात न्यावा लागतो.     या सर्व गोष्टींचा विचार करून …

कांदा चाळ अनुदान योजना 2023; अर्ज सुरू Read More »

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना माहिती 2023

आपण या लेखाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यात या अगोदर राबवण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेवर मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारणे असे प्रकार विमा कंपन्यांकडून होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.     घरातील कर्त्या व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे …

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना माहिती 2023 Read More »