आता बाह्य यंत्रणेकडून किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येणार!
कृषी विभागामार्फत राबवत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या कामकाजासाठी 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्येयंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. शुक्रवारी(ता.13) रोजी या संदर्भातील शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे व या योजनेच्या …
आता बाह्य यंत्रणेकडून किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येणार! Read More »