शेतकरी योजना

पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याबद्दल शासन निर्णय जाहीर.

आज आपण सदर लेखातून एक महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. त्यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. या  योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात व आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 16 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. पं तप्रधान नरेंद्र …

पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याबद्दल शासन निर्णय जाहीर. Read More »

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत नवीन बद्दल.

आज आपण सदर लेखातून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत झालेल्या नवीन बदला बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या योजनेची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे व त्याचबरोबर याचा …

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत नवीन बद्दल. Read More »

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा.

आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या राज्यात कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचा भाव हा अनिश्चित असतो. पाठीमागील सहा महिन्यापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा भावातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योग करणे फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचे होणारे …

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा. Read More »

कांदा चाळ अनुदान योजना 2024; अर्ज सुरू

सदर योजनेची माहिती–      कांदा हा कमी कालावधीत येणारे पीक आहे; परंतु कधी कधी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला भावच मिळत नाही. रब्बी हंगामातील कांदा हा साठवून ठेवता येतो. परंतु काही वेळेस कमी बाजारभावातही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे तो त्यांना बाजारात न्यावा लागतो.     या सर्व गोष्टींचा विचार करून …

कांदा चाळ अनुदान योजना 2024; अर्ज सुरू Read More »