शेतकरी योजना

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा.

आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या राज्यात कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचा भाव हा अनिश्चित असतो. पाठीमागील सहा महिन्यापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा भावातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योग करणे फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचे होणारे …

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा. Read More »

कांदा चाळ अनुदान योजना 2024; अर्ज सुरू

सदर योजनेची माहिती–      कांदा हा कमी कालावधीत येणारे पीक आहे; परंतु कधी कधी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला भावच मिळत नाही. रब्बी हंगामातील कांदा हा साठवून ठेवता येतो. परंतु काही वेळेस कमी बाजारभावातही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे तो त्यांना बाजारात न्यावा लागतो.     या सर्व गोष्टींचा विचार करून …

कांदा चाळ अनुदान योजना 2024; अर्ज सुरू Read More »

ट्रॅक्टर अनुदान योजना माहिती 2024

आज आपण सदर लेखातून ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शासन राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देते. आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगत असतात, त्यामुळे ते शेतकरी पारंपारिक शेती करत असतात. पारंपारिक शेती करताना त्यांना खूप कष्ट करावे लागत असते. त्यांची आर्थिक स्थिती कमजोर …

ट्रॅक्टर अनुदान योजना माहिती 2024 Read More »

विद्युत मोटर पंप अनुदान योजना 2024. अर्ज चालू.

आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची ठरणाऱ्या योजनेची माहिती घेऊन आलेलो आहोत. शेतकऱ्यांना मोटर पंप घेण्यासाठी अनुदान या योजनेतून दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सदर लेखातून या योजनेचा अर्ज कोठे करावा व कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, पात्रता कोणती, या योजनेसाठी अनुदान किती इ. पाहूया. या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. सदर योजनेचे …

विद्युत मोटर पंप अनुदान योजना 2024. अर्ज चालू. Read More »