शेतकरी योजना

कांदा चाळ अनुदानामध्ये बदल; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील महायुती सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील आदेश काढल्यामुळे नवीन वाद निर्माण होणार आहे. वैयक्तिक कांदा चाळ अनुदान बंद करणे बंद करत अनुदान योजनेत बदल केला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांसह कांदा उत्पादक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे …

कांदा चाळ अनुदानामध्ये बदल; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा. Read More »

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आज म्हणजे दिनांक 15 जुलै ही शेवटची मुदत होती. परंतु राज्यातील बरेचसे शेतकरी अजूनही काही कारणांमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे त्या शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मदत वाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. …

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. Read More »

केंद्र सरकारने नॅनो खतांवर 50% अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. याचा लाभ मिळवण्यासाठी हे करा.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र सरकारने नॅनो खतांवर 50% अनुदान देणारी योजनाही काल म्हणजे 6 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी या योजनेचे उद्घाटन गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना स्वस्त दरात …

केंद्र सरकारने नॅनो खतांवर 50% अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. याचा लाभ मिळवण्यासाठी हे करा. Read More »

शासनाचा मोठा निर्णय. मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार. येथून करा अर्ज.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयांमध्ये आता मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या दोन्ही योजनांसाठी जर …

शासनाचा मोठा निर्णय. मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार. येथून करा अर्ज. Read More »