शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसान भरपाई पंचनामा चालू झालेला आहे.
आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे झाले असेल तर त्यांना नुकसान भरपाईसाठी पंचनामा करण्याची प्रक्रिया ही चालू झालेली आहे. मागील महिन्यामध्ये महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी व पूर यामुळे भारत देशामध्ये शेतकरी व संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेले …
शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसान भरपाई पंचनामा चालू झालेला आहे. Read More »




