शेतकरी योजना

‘नरेगा’च्या माध्यमातून मिळणाऱ्या सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये वाढ.

आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी आता अधिकचे अनुदान मिळणार आहे. शेतासाठी सिंचन हा एक महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी देखील सरकार अनुदान पुरवते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही …

‘नरेगा’च्या माध्यमातून मिळणाऱ्या सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये वाढ. Read More »

कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, परंतु सरकार या अनुदानाचे वाटप नेमके कधी करणार आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. म्हणजेच कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती. कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात …

कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार. Read More »

सहकार विभागाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी आधार केवायसीचे आहवान.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. शिंदे सरकार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवत प्रोत्साहनपर अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2017-18, …

सहकार विभागाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी आधार केवायसीचे आहवान. Read More »

सोयाबीन व कापूस अनुदानासाठी अर्ज सुरू. हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान. हा फॉर्म भरून द्या.

आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सोयाबीन व कापूस अनुदान अर्ज हे सुरू झालेले आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया अनुदानाचा फॉर्म कुठे भरायचा, फॉर्म मध्ये काय काय माहिती भरायची याबद्दलची सविस्तर माहिती. सदर अनुदानाची माहिती- सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक …

सोयाबीन व कापूस अनुदानासाठी अर्ज सुरू. हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान. हा फॉर्म भरून द्या. Read More »