सिंचन विहीर योजनेतील मोठा बदल!
सिंचन विहीर योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. ही योजना एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे. या योजनेच्या बाबतीतील अतिशय महत्त्वाचा बदल 8 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेला आहे. याबाबतीतील नवीन शासन निर्णय निर्गमित …