शेतकरी योजना

 कुसुम सोलार पंप योजना माहिती 2023

सरकारने महाराष्ट्रात कुसुम सोलर पंप योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी राज्य सरकार सौर पंप उपलब्ध करून देणार आहे.या योजनेतंर्गत नवीन सौर पंप बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिले जाईल. कुसुम सोलार पंप योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी योजनेची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण या लेखातून सदर योजनेसाठी लागणारी पात्रता, …

 कुसुम सोलार पंप योजना माहिती 2023 Read More »

किसान क्रेडिट कार्ड… जाणून घेऊया सविस्तर माहिती

आज आपण किसान क्रेडिट कार्ड विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड कसे मिळेल, कोणत्या बँकेत अर्ज करावा लागेल, अर्ज कसा करावा लागेल, त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादी विषयांची माहिती आपण पाहणार आहोत. सदर योजनेची माहिती– सदर योजनेसाठीची कर्ज मर्यादा व व्याजदर किती– सदर योजनेच्या कार्डच्या माध्यमातून रु.30,000/- ते रु.3,00,000/- पर्यंत कर्ज मिळवा-                                              सदर …

किसान क्रेडिट कार्ड… जाणून घेऊया सविस्तर माहिती Read More »

जर पावसामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले असेल, तर त्वरित करा हा विमा…

आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना याबद्दलची माहिती पाहणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर काही पिके करपली आहेत,तर काही पिके काढणीनंतर वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू …

जर पावसामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले असेल, तर त्वरित करा हा विमा… Read More »

{अर्ज पुन्हा सुरू} मागेल त्याला शेततळे योजनेत वाढ

शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. अशावेळी शेतातील पिकांना पाणी देण्याचे दुसरे साधन नसते. पाण्याची कमतरता भरून काढण्याचा उत्तम पर्याय म्हणजे शेततळे. आपले सरकार हे शेततळ्यासाठीच्या विविध योजना राबवत असते. आता आपण वैयक्तिक शेततळे ही करू शकता. आता शासनाने 30*30 शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात बदल केला आहे. शेतकरी बंधू आता ऑनलाइन …

{अर्ज पुन्हा सुरू} मागेल त्याला शेततळे योजनेत वाढ Read More »