ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया माहिती 2024
आज आपण सदर लेखातून ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ई-पीक पाहाणी नोंद्णी प्रक्रिया ही शेतकऱ्यांना संकट काळात नुकसान भरपाईसाठी जलद लाभ व्हावा या हेतूने हा प्रकल्प राज्यात राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी महा-ई-सेवा किंवा इतर केंद्रामध्ये जाऊन आपली पिक पाहणी करावी लागत होती. परंतु आता घरबसल्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलच्या साह्याने …