5 लाख टन कांदा खरेदी करणार केंद्र सरकार
आज आपण सदर लेखातून केंद्र सरकारने काल-परवाच नुकतीच कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे व 1 मॅट्रिक टन कांदा निर्यातसाठी जवळपास 40% अर्थात 550 डॉलर्स निर्यात मूल्य लागू केली आहे. तसेच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. हा कांदा एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत खरेदी केला जाणार आहे. अशी माहिती एनसीसीएफचे …