कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा.
आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या राज्यात कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचा भाव हा अनिश्चित असतो. पाठीमागील सहा महिन्यापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा भावातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योग करणे फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचे होणारे …