जर ‘लॅण्ड सीडिंग’ बाकी असेल तर शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार.
केंद्र सरकार हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभाची रक्कम जमा करणार आहे. परंतु त्या अगोदर लाभार्थी शेतकऱ्याची भूमि अभिलेखकडे नोंदणी अद्यावत असणे, त्याचबरोबर ई-केवायसी प्रमाणिकरण व बँक खाते आधार संलग्न असणे गरजेचे आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी ‘लॅण्ड सिंडिंग’ बाकी असल्याने संबंधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढील …
जर ‘लॅण्ड सीडिंग’ बाकी असेल तर शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार. Read More »