कांदा आयात शुल्कात श्रीलंकेकडून 20 टक्के कपात.
श्रीलंकेमध्ये उत्पादित होणारा कांदा कमी प्रमाणात राहिल्यामुळे श्रीलंका सरकारकडून भारतातून आयात केल्या जाणाऱ्या कांदा शुल्कात 20 टक्के कपात करण्यात आलेली आहे. आता भारतीय निर्यातदारांना फक्त 10 टक्के निर्यात शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा थोड्याफार प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तसेच बांगलादेशानंतर श्रीलंका हा सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्यामुळे कांद्याच्या मागणीत वाढ होण्याची …




