पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत की नाही, पाहण्याची नवीन ट्रीक?
पीएम किसान योजनेच्या विसाव्या हफ्त्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना त्यांच्या फोनवर मेसेज आलेला आहे. तर काहींना मेसेज आलेला नाही म्हणून त्यांनी बँकेच्या नंबरवरती मिस्ड कॉल देऊन पैशांबाबत शिल्लक तपासलेली असेल. परंतु जर तुम्हाला अजूनही माहिती नसेल की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत की नाही, तर एक सोपा उपाय आहे. …
पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत की नाही, पाहण्याची नवीन ट्रीक? Read More »