ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऊसाची नवीन जात विकसित. जाणून घेऊया जातीची विशेषता.
आपल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे नुकती संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची 52 वी बैठक पार पडली आहे. संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 52 व्या बैठकीत या तीन दिवसांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ऊसाच्या या नवीन वाणाचे परीक्षण करण्यात आले आहे. ऊस हे महाराष्ट्र …