शेतकरी योजना

आता बोअरवेलसाठीही मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान!

महाराष्ट्र शासनामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म संचन, पीव्हीसी पाईप व जुनी विहिर दुरुस्ती करण्यासाठी अनुदान देण्यात येते. आता यामध्ये बोअरवेल समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान …

आता बोअरवेलसाठीही मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान! Read More »

पीएम किसान योजनेच्या अर्जाची दुरुस्ती कशी करावी?

शेतकऱ्यांची जर पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी केलेली नोंदणी बाद करण्यात आलेली असेल किंवा होल्डवर ठेवण्यात आलेली असेल तर अशा नोंदणीमध्ये कागदपत्रे अपलोड कशी करावी? त्याचबरोबर अर्जात दुरुस्ती कशी करावी? याबद्दलची माहिती आपण सदर लेखातून जाणून घेऊया. अशी करावी दुरुस्ती- नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन …

पीएम किसान योजनेच्या अर्जाची दुरुस्ती कशी करावी? Read More »

जिवंत सातबारा मोहिमद्वारे आता होणार झटपट वारसा नोंद‍!

आता महसूल विभागामार्फत अनोखी मोहीम हातात घेण्यात आलेली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहेत, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. महसूल खात्याने ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर अजून एक मोठे पाऊल उचललेले आहे. या मोहिमेमध्ये मयतांची नावे सातबाऱ्यावरून काढून टाकून त्यांच्या वारसदारांची नावे सातबाऱ्यावर लावण्यात येणार …

जिवंत सातबारा मोहिमद्वारे आता होणार झटपट वारसा नोंद‍! Read More »

विहीर अनुदान योजना 2025

आज आपण सदर लेखातून जुन्या व नवीन विहिरीची कामे करणाऱ्या बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाद्वारे अनुसूचित अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला विहिर खोदल्या जात आहेत. तसेच ही …

विहीर अनुदान योजना 2025 Read More »