शेतकरी योजना

पिक विमा अनुदान कोणत्या बँकेत जमा झालेले आहे, ते कसे पहावे?

शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचे अनुदान ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान पिक विमा योजना, किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनांच्या  लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा नेमक्या कोणत्या बँकेच्या अकाउंट नंबर आपण सदर अर्जासोबत दिलेले आहे किंवा पीक विम्याचा अनुदान किंवा अतिवृष्टी …

पिक विमा अनुदान कोणत्या बँकेत जमा झालेले आहे, ते कसे पहावे? Read More »

पीएम किसान योजनेचे हप्ते न मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय!

पीएम किसान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून बँक खात्यात तीन समान हफ्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,000/- रुपये जमा केले जातात. परंतु प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते काही लाभार्थ्यांना अनेक दिवसापासून मिळणे बंद झालेले आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याची कारणे …

पीएम किसान योजनेचे हप्ते न मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय! Read More »

ई- पीक पाहणी अ‍ॅपच्या माध्यमातून सातबारावर बोअरवेलची नोंद कशी करावी?

राज्यांमध्ये महसूल विभागाच्या तर्फे ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपली बोअरवेल स्वतःहून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बोअरवेल, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून सातबारावर बोअरवेल कशी नोंदवावी हे सदर लेखातून आपण …

ई- पीक पाहणी अ‍ॅपच्या माध्यमातून सातबारावर बोअरवेलची नोंद कशी करावी? Read More »

आता अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती.

अनेक शेतकरी सध्या फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी अ‍ॅग्रिस्टॅक या पोर्टलवर नोंदणी करत आहेत. याद्वारे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. शेतकरी बांधवांना आपल्या शेतीच्या विकासासाठी व सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा यासाठी शासनाने अ‍ॅग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या क्रमांकामुळे आपल्या जमिनीची माहिती आधार क्रमांकाशी जोडली जाते व …

आता अ‍ॅग्रिस्टॅक फार्मर आयडी कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येणार! जाणून घेऊया सविस्तर माहिती. Read More »