शेतकरी योजना

मोफत बियाणे योजना लॉटरी यादी जाहीर!

आज आपण सदर लेखातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- गळीतधान्य या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% अनुदानावर देण्यात येणाऱ्या सोयाबीन बियाणे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून सोयाबीन बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज केला होता, त्यांच्यासाठी लॉटरी प्रक्रिया यशस्वीरित्या …

मोफत बियाणे योजना लॉटरी यादी जाहीर! Read More »

पीएम किसान योजनेचा बंद झालेला हप्ता होणार पुन्हा चालू… फक्त हे करा.

देशभरातील लाखो शेतकऱ्यांना भारत सरकारच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या प्रंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत असते. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. परंतु काही शेतकऱ्यांनी चुकीने किंवा गैरसमजाने “Voluntary Surrender” हा पर्याय निवडला व त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. ही …

पीएम किसान योजनेचा बंद झालेला हप्ता होणार पुन्हा चालू… फक्त हे करा. Read More »

आता फक्त 200 रुपयांमध्ये होणार शेतजमिनीची हिस्सेवाटप मोजणी!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतजमिनीच्या हिस्सेवाटप मोजणीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता फक्त 200 रुपयांमध्ये शेतजमिनीची मोजणी व हिस्से वाटप करण्यात येणार आहे, ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. या अगोदर जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी प्रति हिस्सा 1000 ते 4000 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येत …

आता फक्त 200 रुपयांमध्ये होणार शेतजमिनीची हिस्सेवाटप मोजणी! Read More »

आता घरीबसल्या मोबाईलवरती काढता येणार फार्मर आयडी कार्ड?

राज्यामध्ये सीएससी केंद्रामार्फत शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना धापळ करावी लागत होती. परंतु आता राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांना आता घरीबसल्या स्वतःचा ओळख क्रमांक आपल्या मोबाईलवरती काढता येणार आहे. तशी सुविधा देणारे संकेतस्थळ नुकतेच सुरू झालेले आहे. कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे, की फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी सातबाराधारकाला इकडे-तिकडे फिरण्याची …

आता घरीबसल्या मोबाईलवरती काढता येणार फार्मर आयडी कार्ड? Read More »