शेतकरी योजना

आता सातबारा, 8 अ उतारे व इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपवरती मिळणार!

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागामार्फत क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून सातबारा, 8 अ उतारे व इतर जमीन कागदपत्रे फक्त 15 रुपये शुल्कामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरती उपलब्ध होणार आहेत. महाभूमी पोर्टलद्वारे मोबाईल नंबर नोंदणी करून ही डिजिटल सेवा शेतकऱ्यांना मिळवता येणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची त्याचबरोबर पैशाची बचत होणार आहे व होणाऱ्या फसवणुकीपासून …

आता सातबारा, 8 अ उतारे व इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपवरती मिळणार! Read More »

सौरचलित फवारणी पंपासाठी शासनाकडून किती अनुदान देण्यात येते?

“महाडीबीटी–शेतकरी योजना” पोर्टलच्या माध्यमातून सौरचलित फवारणी पंप या घटकासाठी 100% अनुदान देण्यात येते अशी माहिती समाज माध्यमावरती व्हायरल होत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या माहितीसाठी “या” घटकासाठी पोर्टलवर किती अनुदान देय आहे हे आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ हा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येतो. यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे सौर ऊर्जावर चालणारे …

सौरचलित फवारणी पंपासाठी शासनाकडून किती अनुदान देण्यात येते? Read More »

पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये झालेले 6 बदल!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 20वा हप्ता कधी मिळणार याबाबत अजून कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु 31 जुलै 2025 पर्यंत कधीही पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती केंद्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी 6 महत्त्वाचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया शेतकऱ्यांना याचा …

पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये झालेले 6 बदल! Read More »

काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार झालेले आहे: परंतु तरीही लॉगिन करायला अडचण निर्माण होत आहे?

विविध शासनाच्या योजनांमध्ये सहभाग घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड बनवलेले आहे कारण त्याशिवाय त्याशिवाय योजनांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. यामुळे अनेक शेतकरी हे फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी व्यस्त आहेत. परंतु सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांना महाडीबीटी व इतर योजनांचा लाभ घेत …

काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार झालेले आहे: परंतु तरीही लॉगिन करायला अडचण निर्माण होत आहे? Read More »