शेतकरी योजना

दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा राखीव साठ्यातील कांद्याचे विकिरण करण्याचा निर्णय.

केंद्र सरकार हे कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी वारंवार पावले उचलताना दिसून येत आहे. येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढू नये त्याचबरोबर देशात कांद्याची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारने अजून एक पाऊल उचललेले दिसून येत आहे. 1 लाख टन कांद्याचा राखीव स्टॉक करण्यात येणार आहे, अशी माहिती अशी माहिती नामांकित वृत्तसंस्थेने दिली आहे. यंदा म्हणजेच 2023-24 …

दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा राखीव साठ्यातील कांद्याचे विकिरण करण्याचा निर्णय. Read More »

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा.

आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या राज्यात कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचा भाव हा अनिश्चित असतो. पाठीमागील सहा महिन्यापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा भावातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योग करणे फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचे होणारे …

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा. Read More »

मका व बी बियाणे शेतकऱ्यांना मिळणार मोफत.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेचा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बी बियाणे योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावरती वैरण बियाणे, मका व इतर धान्य दिले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया सदर योजनेची अर्ज प्रक्रिया …

मका व बी बियाणे शेतकऱ्यांना मिळणार मोफत. Read More »

बियाणे वितरण अनुदान योजना माहिती 2024

आज आपण सदर लेखातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून बियाणे वितरण अनुदान योजना 2024 संबंधित माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण बियाणे अनुदाना समाविष्ट असणारे जिल्हे कोणते, पिके कोणती, त्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कोठे करावा हे सर्व जाणून घेणार आहोत. केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून समाविष्ट जिल्हे व पिके- (नागपूर विभाग)- …

बियाणे वितरण अनुदान योजना माहिती 2024 Read More »