कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी आली!
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी यादी ही 25 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड करायची आहेत. त्याचबरोबर संबंधित जिल्हानिहाय आपल्याला यादी पाहता येणार आहे. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर …




