सरकारी योजना

HSRP नंबर प्लेट बसवण्यास चौथ्यांदा मुदतवाढ?

HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीबाबत मोठी घडामोडी झाल्याचे समोर आलेले आहे. परिवहन खात्याच्या माध्यमातून ही पाटी लावण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामुळे लक्षावधी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कोणत्या तारखेपर्यंत ही पाटी बसवता येणार आहे, याबद्दलची आपण सदर लेखातून माहिती जाणून घेणार आहोत. आता उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ मिळालेले आहे. या …

HSRP नंबर प्लेट बसवण्यास चौथ्यांदा मुदतवाढ? Read More »

वाहनांना HSRP बसवण्याची 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख!

आज आपण सदर लेखातून वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल व अद्याप HSRP बसवलेले नसेल तर 15 ऑगस्ट 2025 ही तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार या तारखेपर्यंत HSRP बसवणे सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे. जर असे केले नाही तर कारवाई होण्याची शक्यता आहे. HSRP म्हणजे काय?- …

वाहनांना HSRP बसवण्याची 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीचे परिपत्रक जारी!

आज आपण सदर लेखातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता, अर्ज छाननी प्रक्रिया, अपात्रतेची कारणे याबद्दलची माहिती सदर लेखातून जाणून घेणार आहोत. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये 1500 थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. महिला व बालविकास मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनानुसार 2025 मध्ये काही …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीचे परिपत्रक जारी! Read More »

उज्वला योजनेची सबसिडी सुरू ठेवण्यास शासनाची मंजुरी!

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून 12 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मान्यता दिलेली आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 10.33 कोटी कुटुंबांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या वर्षी देशभरातील 1 ऑगस्टपर्यंत सुमारे 10.33 कोटी उज्वला योजनेच्या …

उज्वला योजनेची सबसिडी सुरू ठेवण्यास शासनाची मंजुरी! Read More »