लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी?
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबरची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावे यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ही प्रक्रिया कशी करावी? चला तर मग याबद्दलची माहिती …




