सरकारी योजना

बांधकाम कामगार योजना 2023

आज आपण कल्याणकारी योजना म्हणजेच बांधकाम कामगार योजना याबद्दलची माहिती सदर लेखातून पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जातो व त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांना आर्थिक मदत देखील प्रदान केली जाते. सदर योजनेची वैशिष्ट्ये- सदर योजनेचे मुख्य चार प्रकार-   सदर योजनेची लाभार्थी पात्रता- सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे- नोट- अधिक …

बांधकाम कामगार योजना 2023 Read More »

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

     केंद्र सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. 10 ऑक्टोबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना असे तिचे पूर्ण नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. या योजनेचा फायदा देशातील सर्व गरीब गर्भवती महिला व त्यांच्या बालकांना दिला …

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना. जाणून घेऊया सविस्तर माहिती. Read More »

आनंदाची बातमी! संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ

      राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या अनुदान रकमेत वाढ करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. 28 जून 2023  रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेमध्ये पाचशे रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.       अगोदर या लाभार्थ्यांना …

आनंदाची बातमी! संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ Read More »

मधुमक्षिका पालन योजना

      आपल्या राज्याचे सरकार हे आपल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना कायम राबवत असते. या योजनेतून लोकांच्या राहणीमानात बदल होत असतो. त्यांना अशा योजना राबवल्यामुळे खूप फायदा मिळत असतो. शेतीवर हवामान बदलामुळे खूप विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काही वर्षापासून दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतो. हवामान बदलामुळे भूजल साठ्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. …

मधुमक्षिका पालन योजना Read More »