सरकारी योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 ची सविस्तर माहिती पाहूया!!!

सदर योजनेची माहिती-   संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील निराधार नागरिकांना अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून जे अनुदान मिळत होते, त्यात वाढ झालेली आहे.   या अगोदर लाभार्थ्यांना रु.1,000/- अनुदान म्हणून दिले जात होते. परंतु आता ते वाढवून रु.1,500/- एवढे अनुदान देण्यात येत आहे. …

संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 ची सविस्तर माहिती पाहूया!!! Read More »

महिला सन्मान बचत योजनेत मिळवा मोठा परतावा; महिलांसाठी केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना

        केंद्र सरकारने महिलांसाठी महिला सन्मान बचत 2023-24 मध्ये घोषणा केली आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक व्याजदर 7.5% दिले जाते.  तिमाहीच्या आधारावर या योजनेचे व्याजदर जमा केले जाते. या योजनेमध्ये खातेदार वार्षिक रु. 1000/- जमा करू शकतो. ही योजना 2 वर्षासाठी उपलब्ध आहे, म्हणजेच 31 मार्च …

महिला सन्मान बचत योजनेत मिळवा मोठा परतावा; महिलांसाठी केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना Read More »

कडबा कुटी मशीन अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो,    आज आपण या लेखातून कडबा कुट्टी मशीन याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात गाई, मेंढ्या, शेळ्या, म्हशी व इतर पाळीव प्राणी असतात. शेतकरी जोडधंदा म्हणून किंवा शेतीसाठी शेणखत, दूध मिळवण्यासाठी त्यांचा संभाळ करत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी असतील त्यांना त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.    चारा कापून घालताना …

कडबा कुटी मशीन अनुदान योजना Read More »

आता ज्येष्ठ नागरिकांना सरकार दरमहा देणार 5000 रुपये…

नमस्कार मित्रांनो,    अटल पेन्शन योजनेतंर्गत मासिक, त्रैय मासिक आणि अर्धवार्षिक योगदान जमा करण्याची सुविधा मिळते. आज आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या लेखातून पाहणार आहोत, तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती. जे लोक लहान-मोठे व्यवसाय, मोलमजूरी, शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, त्या लोकांसाठी वृद्धपकाळातही उत्पन्न मिळावे या हेतूने सरकारने अटल पेन्शन …

आता ज्येष्ठ नागरिकांना सरकार दरमहा देणार 5000 रुपये… Read More »