सुकन्या समृद्धी योजना माहिती 2023
आज आपण सदर लेखातून सुकन्या समृद्धी योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना बचत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जर लाभ मिळवायचा असेल, तर मुलगी 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडणे गरजेचे आहे. ही योजना केंद्र सरकारद्वारे देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते पोस्ट ऑफिस किंवा …




