प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 माहिती 2024
आज आपण सदर लेखातून “प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0” बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना मे 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजी सारखे स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली होती. पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत होती तसेच ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. म्हणून श्री नरेंद्र मोदी …




