लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थ्यांना पती किंवा वडील नाही त्यांनी e-KYC कशी करावी?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी व प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यासाठी दिनांक 18-11-2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आधार क्रमांकावरती OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेअंतर्गत …




