बाल संगोपन योजना.
आज आपण सदर लेखातून अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही एकल पालक असलेल्या बालकांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा रुपये 2,250 परिपोषण अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, योजनेची पात्रता, कोणत्या मुलांना दरमहा पैसे मिळणार …




