प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना. 20 लाख रुपयांपर्यंत मिळवा कर्ज.
आज आपण सदर लेखातून आपल्याला फायद्याची ठरणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान केले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे करावा, तसेच याबद्दलची संपूर्ण माहिती. सदर योजनेची माहिती- या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांपर्यंत वाढवता …
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना. 20 लाख रुपयांपर्यंत मिळवा कर्ज. Read More »




