आज आपण सदर लेखातून अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाने एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. माझा लाडका भाऊ योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया या. योजनेचा आपणास कशाप्रकारे लाभ घेता येणार आहे व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत, यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती.
सदर योजनेची माहिती-
माझा लाडका भाऊ ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरमहा 5000 ते 10 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
सदर योजनेचा किती जणांना लाभ मिळणार आहे-
या योजनेचा लाभ हा 10 लाख मुलांना मिळणार आहे.
सदर योजनेची अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे-
या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये याची आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया काय असणार आहे याबद्दल माहिती सांगितली जाणार आहे.
सूचना- ही योजना फक्त अप्रेंटिस मुलांसाठी लागू आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.