सरकारी योजना

या योजनेच्या माध्यमातून फक्त 100 रुपयांमध्ये दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते?

आजही देशभरामध्ये मोठ्या संख्येने लोकांकडे कायमस्वरूपी नोकरी नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतो. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत वृद्धपकाळाची चिंता असलेल्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपयांचे निवृत्तीवेतन मिळते. सदर योजना नक्की आहे तरी कोणती?- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून ज्यांचे उत्पन्न …

या योजनेच्या माध्यमातून फक्त 100 रुपयांमध्ये दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते? Read More »

लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र असताना बंद झाला असेल तर काय करावे?

आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची अनेक महिलांनी ई-केवायसी करून देखील पैसा जमा झालेले नाहीत. महिला पात्र आहेत, केवायसी देखील व्यवस्थित केलेली आहे, परंतु त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता या महिला तक्रार करू शकतात. …

लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र असताना बंद झाला असेल तर काय करावे? Read More »

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ?

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. ज्या लाभार्थी महिलांचा लाभ तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेला आहे, त्यांच्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे. अनेक महिलांनी केवायसी करताना केली चूक- 31 डिसेंबर 2025 अगोदर ई-केवायसी करताना अनेक महिलांनी …

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ? Read More »

लाईट बिल आता येणार कमी?

महावितरणने दाखल केलेल्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावरती वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षासाठी वीज दरात कपात केलेली आहे. त्यानुसार 1 एप्रिल पासून 1 ते 100 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता सात रुपये 31 पैसे ऐवजी 7 रुपये 10 पैसे प्रति युनिट दराने वीज बिल येणार आहे. पुढील वर्गवारीला काही प्रमाणात कपात असून, …

लाईट बिल आता येणार कमी? Read More »