सरकारी योजना

या सरकारी योजना आहेत विधवा महिलांसाठी फायद्याच्या.

प्रत्येक स्त्रीच्या मनात लग्न व विवाहित जीवनाची हजारो स्वप्न असतात. परंतु जेव्हा जीवनसाथी आयुष्याच्या मध्यावरच साथ सोडतो तेव्हा अनेक स्वप्ने ही अपुरी राहतात. एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यास तिच्या वाट्याला केवळ दुःखच व निराशा येते. आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून 23 जून हा दिवस जगभरात ओळखला जातो. अशा परिस्थितीत देखील ज्या महिलांना घरात बसून आर्थिक दृष्ट्या …

या सरकारी योजना आहेत विधवा महिलांसाठी फायद्याच्या. Read More »

प्रत्येक वर्षी OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये. हा फॉर्म भरून द्या.

आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची व त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दि.19-10-2023 रोजी बैठकीत मान्यता देण्यात आली होती. शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व …

प्रत्येक वर्षी OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये. हा फॉर्म भरून द्या. Read More »

बाल संगोपन योजनेची माहिती. लगेच करा अर्ज…

सदर योजनेची माहिती- बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून आता 2,250 रुपये मिळतात. या योजनेच्या माध्यमातून अगोदर 1,100 रुपये मिळत होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटीत महिला, अनाथ बालकांसाठी, तसेच एकल पालक या सर्वांसाठी ही योजना राबवण्यात येते. ही योजना महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत राबवण्यात येते. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थी संख्येत वाढ झालेली …

बाल संगोपन योजनेची माहिती. लगेच करा अर्ज… Read More »

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत बदल.

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना हक्काची घरे मिळाली आहेत. आता या योजनेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून आणखी 3 कोटी घर बांधण्यावर मोदी यांनी …

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत बदल. Read More »