प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना माहिती 2024
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही देशातील असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे यांना घेता येऊ शकतो. सदर योजनेची उद्दिष्टे– सदर योजनेचे लाभ- सदर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?- सदर योजनेची पात्रता- सदर योजनेची आवश्यक …




