दुधाला दूध संघ प्रति लिटर 30 रुपये दर देणार.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत मंगळवारी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ गायीच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर देणार असल्याचे निवेदन केले आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी साठा शिल्लक असल्याने प्रति किलो 30 रुपये निर्यात …




