RTE अ‍ॅडमिशन 2024-25: लॉटरी निकाल जाहीर.

आज आपण सदर लेखातून RTE च्या माध्यमातून अ‍ॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज RTE अ‍ॅडमिशन 2024-25 लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. काल कोर्टाने असा निर्णय दिला की सरकारने RTE अ‍ॅडमिशनसाठी 25 टक्के जागा ठेवल्याच पाहिजेत.

सरकारद्वारे जो GR काढण्यात आला होता तो कोर्टाने रद्द केलेला आहे व आज लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया लॉटरी यादीत नाव कसे चेक करावे, लॉटरी यादीत नाव आहे त्यांनी अ‍ॅडमिशन कसे घ्यावे, अ‍ॅडमिट लेटर कसे डाऊनलोड करावे, हमीपत्र कसे डाऊनलोड करावे, जिल्ह्याची यादी कशी डाउनलोड करावी याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सदर लॉटरीची यादी कशी पहावी-

  • सर्वात अगोदर या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.
  • त्यानंतर मूळ निवड यादी या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता वर्ष 2024-25 निवडावे व आपला जिल्हा निवडायचा आहे.
  • नंतर GO या पर्यावरण क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर  सिलेक्शन लिस्ट PDF वर क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने आपण PDF लिस्ट डाऊनलोड करू शकता.
  • जर तुमचे नाव लॉटरी यादीत असेल तर तुम्हाला हमीपत्र लागणार आहे. हमीपत्र या पर्यायावर क्लिक करून आपण हमीपत्र पाहू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वरून आपण हमीपत्र डाऊनलोड करू शकता.
  • अ‍ॅडमिशन घेताणा हमीपत्र आपल्याबरोबर घेऊन जायचे आहे.

सदर लॉटरीची वेटिंग लिस्ट कशी पहावी?-

  • सर्वात अगोदर या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • त्यानंतर प्रतीक्षा यादी या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर आपला जिल्हा निवडावा व शेवटी डाउनलोड वेटिंग लिस्ट PDF यावर क्लिक करावे.
  • त्यामध्ये अ‍ॅप्लीकेशन नंबर, पासवर्ड व कॅपच्या टाकून लॉगिन करावे.
  • लॉगिन केल्यानंतर Admit Card या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर View and Print या पर्यायावर क्लिक करावे.
  • नंतर तुमच्यासमोर Admit Card ओपन होईल

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

यादी डाऊनलोड लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

RTE हमीपत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Admit Card लॉगिन लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *