सरकारी योजना

दूध उत्पादकांना 7 रुपये अनुदान; शासनाची मोठी घोषणा.

मंत्रिमंडळ बैठकी सोमवारी (ता. 23) रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या 5 रुपये दूध अनुदान ऐवजी 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु 35 रुपये हा दर कायम ठेवण्यात आलेला असून दूध संस्थांना 28 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 ऑक्टोबर पासून हा …

दूध उत्पादकांना 7 रुपये अनुदान; शासनाची मोठी घोषणा. Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेबाबतची मोठी बातमी समोर आलेली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना या निर्णयानंतर आता प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत. …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार. Read More »

सूर्यघर योजनेच्या माध्यमातून आता फक्त 7 दिवसांमध्ये अनुदान मिळणार!

केंद्र सरकारच्या मोफत सूर्यघर योजनेत आता महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला अनुदानसाठी जास्त वेळ वाट पाहण्याची गरज लागणार नाही. फक्त 7 दिवसांमध्ये अर्जदारांना अनुदान मिळण्याची शक्यता आहे. याअगोदर या प्रक्रियेला एक महिना किंवा त्याहून अधिक कालावधी लागायचा. या योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॅट वरच्या क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सरकारकडून प्रत्येक …

सूर्यघर योजनेच्या माध्यमातून आता फक्त 7 दिवसांमध्ये अनुदान मिळणार! Read More »

महाडीबीटी मार्फत बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन लॉटरी जाहीर.

कृषी विभागाच्या मार्फत बॅटरी संचलित फवारणी पंप या योजनेसाठी महाडीबीटी मार्फत ऑनलाईन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. महाडीबीटी या पोर्टलच्या मार्फत राज्यातील कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिता योजना राबवल्या जातात. त्यातीलच बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. फवारणी पंपासाठी 100 टक्के अनुदान राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी …

महाडीबीटी मार्फत बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन लॉटरी जाहीर. Read More »