सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ. जाणून घेऊया ती कशी?

आज आपण सदर लेखातून अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा फॉर्म पात्र महिलांना सहज भरता यावा यासाठी तीन स्तरीय सुविधा व ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदर योजनेच्या फॉर्म भरण्याच्या सुविधा- पात्र महिलांना ग्रामपंचायत, नगर पंचायत परिषद व महानगर …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ. जाणून घेऊया ती कशी? Read More »

आई योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाचा महिलांनी घ्यावा लाभ.

आई महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर केलेले चार महिने उलटून गेलेले आहेत. परंतु पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झालेले आहेत. या योजनेची जनजागृती न झाल्याने राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा असे आव्हान पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे. या …

आई योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाचा महिलांनी घ्यावा लाभ. Read More »

नारीशक्ती दूत ॲप वरून लाखो लाडक्या बहिणी घरी बसूनच भरत आहेत अर्ज; जाणून घेऊया नेमका कसा करायचा अर्ज?

महिलांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नये म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करण्यात आलेला आहे. त्यातून रहिवासी व उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून त्याला पर्याय देखील देण्यात आलेला आहे. परंतु अनेक जण नारी शक्ती दूत ॲप ऐवजी ऑफलाईन अर्ज भरत आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांना त्यांचा अर्ज ऑनलाईन अपलोड करताना पुन्हा …

नारीशक्ती दूत ॲप वरून लाखो लाडक्या बहिणी घरी बसूनच भरत आहेत अर्ज; जाणून घेऊया नेमका कसा करायचा अर्ज? Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाचे मुद्दे.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. बऱ्याचश्या महिलांनी यासाठी अर्ज देखील भरलेला आहेत. परंतु काही महिलांना या योजनेचा फॉर्म भरताना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे, म्हणजेच कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाचे मुद्दे. Read More »