पिंक-ई-रिक्षा योजना 2024
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी,आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये इच्छुक महिलांना पिंक-ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी …




