सरकारी योजना

होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय.

राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सरकारद्वारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सरकारने पहिल्या टप्पात सुमारे 2 हजार 399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता राज्याची कायदा व सुव्यवस्था अबादीत राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्डसंदर्भातही …

होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य शासनाचा मोठा निर्णय. Read More »

लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; महिलांसाठी आणखी एक संधी!

आज आपण राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची त्याचबरोबर मोठा दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनींनी लाडकी बहिणी योजनेसाठी अजून देखील अर्ज भरलेले नाही, अशा लाडक्या बहिणींना आपला अर्ज भरता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी 15 …

लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; महिलांसाठी आणखी एक संधी! Read More »

अन्नपूर्णा योजना चालू; वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर महिलांना मोफत मिळणार, शासन निर्णय जाहीर.

राज्य शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या मार्फत महिलांना वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया नेमकी कोणती आहे ही योजना, या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, अटी व शर्ती तसेच पात्रता याबद्दलची माहिती. राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी …

अन्नपूर्णा योजना चालू; वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर महिलांना मोफत मिळणार, शासन निर्णय जाहीर. Read More »

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 था हप्ता जमा होण्यास सुरुवात.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती की महिलांना आचारसंहितेच्या अगोदर ऑक्टोबर व नोव्हेंबर असे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ज्या महिलांना अजून देखील 1500 रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांनी काय करावे?, ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाले …

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 था हप्ता जमा होण्यास सुरुवात. Read More »