सरकारी योजना

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार!

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसून मोफत वीज योजनेच्या माध्यमातून महावितरण तर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना समजेल की आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली आहे त्याचबरोबर घरामध्ये किती विजेचा वापर झाला आहे याची अद्यावत माहिती मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून …

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आता महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्यात येणार! Read More »

महावितरणची ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना.

महावितरणच्या माध्यमातून ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी राज्यात ‘लकी डिजिटल ग्राहक’ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या वीज ग्राहकांनी 31 मार्च 2024 नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा केलेला आहे, असे सर्व वीज ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच 1 जानेवारी ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये सलग तीन किंवा तीन …

महावितरणची ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक’ योजना. Read More »

लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटपास सुरुवात.

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील 12 लाख 87 हजार लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर पर्यंतची रक्कम ही जमा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे. मंगळवारपासून लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटपा सुरुवात केली गेलेली आहे. एकूण 67 …

लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटपास सुरुवात. Read More »

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. निवडणूक पार पडून सरकार देखील स्थापन झाले तरीही डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाही त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. नागपूर येथे …

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले? Read More »